Departure of Nagar-Unnao Express
Departure of Nagar-Unnao Express 
अहमदनगर

रेल्वे निघाली मजुरांना घेऊन...

सकाळ वृत्तसेवा

नगर ः लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशामधील 1225 मजुरांना घेऊन नगर ते उन्नाव विशेष रेल्वेगाडी आज रवाना झाली. "महाराष्ट्र सरकारचा विजय असो,' अशा घोषणा देत स्थानिक प्रशासनाला मजुरांनी धन्यवाद दिले.

जिल्ह्याच्या विविध भागांतील मजुरांना बसने संबंधित महसूल यंत्रणेने, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत रेल्वेस्टेशनवर दाखल केले. नगर, पारनेर, राहुरी, जामखेड, कर्जत भागातील या मजुरांना घेऊन आज सायंकाळी साडेपाचला नगरहून रेल्वेगाडी रवाना झाली.

उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, स्टेशन मास्तर अनिल तोमर, तहसीलदार ज्योती देवरे, उमेश पाटील, वैशाली आव्हाड, नायब तहसीलदार शिल्पा पाटील, पोलिस निरीक्षक विकास वाघ आदी उपस्थित होते.

दरम्यान, रात्री उशिरा आणखी 1200 मजुरांना घेऊन विशेष रेल्वे भोपाळकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले. 
 

  • रवाना झालेले मजूर 
  • नगर-491 
  • कर्जत-260 
  • पारनेर-373 
  • जामखेड-27 
  • राहुरी-15 
  • नागपूर-113 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT