Everyone should work in coordination for the benefit of the household 
अहिल्यानगर

घरकुलांच्या लाभासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे

सचिन सावंत

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्‍यातील घरकुलांच्या "ब' यादीतील साडेसोळाशे लाभार्थींना घरकुलांचा लाभ द्यायचा आहे. त्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे,'' असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. 

पंचायत समितीच्या (स्व.) गोपीनाथ मुंडे सभागृहात महाविकास अभियानाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. गोकुळ दौंड, उपसभापती मनीषा वायकर, रवींद्र वायकर, सोमनाथ खेडकर, संध्या आठरे, एकनाथ आटकर, सुनील परदेशी, सुभाष केकाण, जगदीश पालवे आदी उपस्थित होते. तालुक्‍यातील "ब' यादीतील लाभार्थींच्या घरकुलास मंजुरी देणे, ज्यांना जागा नाही त्यांना ती उपलब्ध करून देणे व घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत आढावा घेण्यात आला.

आमदार राजळे यांनी संबंधित सरपंच, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना ही योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या. प्रास्ताविक जगदीश पालवे यांनी, तर सूत्रसंचालन प्रशांत तोरवणे यांनी केले. दादासाहेब शेळके यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT