

Abhishek Sharma | Tilak Varma | India A vs Sri Lanka A | Rising Stars Asia Cup 2026
Sakal
India A vs Sri Lanka A, Asia Cup Rising Stars 2026 semi-final against : आशिया कप रायझिंग स्टार २०२६ स्पर्धेत गुरुवारी (२६ नोव्हेंबर) भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात उपांत्य फेरीतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने ३०० धावांचा टप्पा ओलांडला असून श्रीलंकेसमोर ३१८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माने आक्रमक खेळी केल्यानंतर तिलक वर्माने अर्धशतक केले. तसेच शाहबाद अहमदनेही अर्धशतक करत चांगली फिनिशिंट देत भारताला ३०० पार पोहचवले.