Four persons have been booked for torturing a minor girl 
अहिल्यानगर

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नेवासे : तालुक्‍यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या बहिणीने फिर्याद दिली. 

पिडीत व तिची बहिण या दोघीही नेवासे बसस्थानकावर प्रवासादरम्यान आल्या होत्या. पीडितेस भूक लागल्याने फिर्यादीने तीला दोनशे रुपये देऊन बाहेरून सफरचंद आणण्यास सांगितले. काही वेळाने पीडित नेवासे तहसील कार्यालय परिसरातील पार्किंगमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली.

तेथे पोलिस आले व त्यांनी पीडितेस नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान पीडित शुद्धीवर आली. 

तिने बंटी वाघ, माणिक खेडकर व त्यांच्यामुलासह आणखी एक अनोळखीने गाडीत बसुन अज्ञात ठिकाणी घेवुन छेडछाड केल्याचे सांगितले. आरडाओरड केल्याने तोंड कापडाने बांधून अत्याचारही केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे तपास करत आहेत. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT