Government and medical personnel have been vaccinated at the municipal health centers in Ahmednagar 
अहिल्यानगर

सहा हजार जणांना कोरोना लस; महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर शासकीय व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहरात कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. मात्र, डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची पहिली लस देण्याचे काम सुरू आहे. मागील एका महिन्यात महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांतून पाच हजार 969 कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
 
केंद्र सरकारने फ्रंटलाइन वर्कर यांचा कोरोनापासून बचाव व्हावा, म्हणून लस पाठविली आहे. सध्या ती डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय सेवेतील महसूल, पोलिस, अग्निशमन, स्वच्छता आदी विभागांतील कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. नगर महापालिकेची सात आरोग्य केंद्रे आहेत.

या सर्व केंद्रांमध्ये टप्प्या टप्प्याने लस देण्यात येत आहे. नगर शहरात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. उपलब्धतेनुसार अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ती प्रथम देण्यात येत आहे. एक मार्चनंतर नागरिकांना ती देण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार विचार करत आहेत. 

नगरमध्ये यांना दिली लस
 
वैद्यकीय क्षेत्रातील - 4803 जण 
शासकीय सेवेतील कर्मचारी (पोलिस, अग्निशमन, स्वच्छता आदी) - 566 जण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT