Increasing prevalence of corona in Nagar district 
अहिल्यानगर

नगर जिल्ह्यात कोरोनाने हात आणि पायही पसरले

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यात काल दिवसभरात 362 कोरोनाबाधित आढळले. जानेवारीपासून प्रथमच एका दिवशी एवढे रुग्ण सापडले आहेत. त्यात शहरात सर्वाधिक 152 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 77 हजार 799 झाली.

सध्या 1637 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 

जिल्हा रुग्णालयात 178, खासगी प्रयोगशाळेत 156, तर अँटिजेन चाचणीत 28 रुग्ण आढळून आले. श्रीरामपूर तालुका रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर आला. श्रीरामपूरला 31, संगमनेर 29, राहाता 27, नगर तालुका 18, श्रीगोंदे 15, पारनेर 13, कोपरगाव 14, नेवासे 11, पाथर्डी व शेवगाव प्रत्येकी 10, जामखेड 7, भिंगार 6, राहुरी 5, अकोले 4, तर अन्य जिल्ह्यांतील 5 रुग्ण आढळून आले. मृतांची संख्या 1154 झाली आहे. दरम्यान, आज 166 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 75 हजार 8 झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Konkan Railway: मुंबई-गोवा प्रवासासाठी कोकण रेल्वेचा नवा पर्याय, विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक आणि थांबे

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : गंगा एक्स्प्रेसवेवर पाणीच पाणी; आमदारांची गाडी अपघातग्रस्त

SCROLL FOR NEXT