Murder Sakal
अहिल्यानगर

Crime : अल्पवयीन मुलाचे चोभेवाडी येथून अपहरण

रोहन कल्याण कुमटकर असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे

सकाळ वृत्तसेवा

रोहन कल्याण कुमटकर असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे

जामखेड : नान्नज येथील नंदादेवी हायस्कूल येथून चोभेवाडीतील एका १५ वर्षीय मुलाचे अपहरण झाले. याबाबत मुलाच्या वडिलांनी जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

रोहन कल्याण कुमटकर असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. चोभेवाडील शेतकरी कल्याण कुमटकर यांचा १५ वर्षीय मुलगा रोहन हा नान्नज येथील नंदादेवी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेले.

याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन हा विद्यार्थी कोणाच्या निदर्शनास आल्यास जामखेड पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (०२४२१-२२१०३३ अथवा मो. ९७६७५६७१८७, ९६९९८४८१८०) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जामखेड पोलिसांनी केले आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT