Kopargaon city and taluka BJP executive announced 
अहिल्यानगर

शहर, तालुका कार्यकारिणीची भाजपकडून कोपरगावात निवड

मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : भाजपची तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वैशाली विजय साळुंके, तर शहराध्यक्षपदी वैशाली विजय आढाव यांची नियुक्ती करण्यात आली. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून विक्रम पाचोरे आणि शहराध्यक्ष म्हणून अविनाश पाठक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. 

भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. तालुका कार्यकारिणीमध्ये एकूण 73 जणांवर जबाबदारी दिली असून, यामध्ये दहा उपाध्यक्ष, 12 सचिव, 42 कोषाध्यक्ष, तर शहर कार्यकारिणीमध्ये 70 जणांचा समावेश करण्यात आला आहे.

याचबरोबर शहर व तालुक्‍यातील विविध आघाड्यांच्या अध्यक्षांनाही या वेळी निवडीचे पत्र देण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, सचिव कैलास खैरे, अनुसूचित जाती आघाडीचे विनोद राक्षे, कामगार आघाडीचे सतीश चव्हाण, बाळासाहेब पानगव्हाणे, वैभव आढाव, शिल्पा रोहमारे, योगिता होन आदी उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

आजोबांच्या जमिनीवर नातवाचा अधिकार नाही, वडिलांविरोधात याचिका दाखल केलेल्या मुलाला हायकोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT