In the last eight days 48 thaousand devotees visited the Sai Samadhi temple
In the last eight days 48 thaousand devotees visited the Sai Samadhi temple 
अहमदनगर

आठ दिवसात ४८ हजार भाविक साईंच्या चरणी

सतीश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) : गेल्या आठ दिवसात साई समाधी मंदिरात ४८ हजार भाविकांनी साई दर्शन घेतले. तसेच दानपेटीत सुमारे ३ कोटी ९ लाख ८३ हजार रूपये दक्षिणा टाकली.

त्यात दक्षिणापेटीत ०१ कोटी ५२ लाख ५७ हजार १०२, देणगी काऊंटर ३३ लाख ०६ हजार ६३२ रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर आदी रुपये ०१ कोटी २२ लाख ५० हजार ८२२ रुपये व ०६ देशांचे परकिय चलन अंदाजे रुपये ०१ लाख ६८ हजार ५९२ यांचा समावेश आहे. तर ६४.५०० ग्रॅम सोने व ३८०१.३०० ग्रॅम चांदी संस्‍थानला देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT