Let find a way to solve the pending issues of lawyers 
अहिल्यानगर

वकिलांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढू : घाडगे 

सकाळ वृत्तसेवा

नगर : "राज्यातील वकीलवर्गासाठी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल तळमळीने काम करीत आहे. वकिलांसाठी कोविड उपचारासह ग्रुप आरोग्यविमा सुरू केला आहे, तसेच सदस्यांसाठी पेन्शन योजनाही राबवीत आहोत. नगरच्या न्यायालयाच्या इमारतीचे व वकिलांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढणार आहोत,'' असे आश्‍वासन महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. सुभाष घाडगे यांनी दिले. 

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. सुभाष घाडगे, माजी अध्यक्ष ऍड. विठ्ठल कोंडे देशमुख, सदस्य ऍड. सुदीप पासबोला, ऍड. उदय वारुंजीकर आदींनी जिल्हा न्यायालयाला भेट दिली असता, सेंट्रल बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ऍड. सुभाष काकडे, उपाध्यक्ष ऍड. समीर सोनी, महिला उपाध्यक्ष ऍड. मंगला गुंदेचा, सचिव ऍड. योगेश काळे, खजिनदार ऍड. अभिजित देशपांडे आदींनी सर्वांचे स्वागत केले. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT