MNS esakal
अहिल्यानगर

शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या - मनसेची मागणी

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : जळगाव (ता. राहाता) येथील चार वर्षांच्या चिमुरडीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या सबंधीत आरोपीला कठोर तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी मनसेच्या (MNS) येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. या संदर्भात पोलिस प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

दरम्यान, कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर सरकारने कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने पोलिस प्रशासनाला यावेळी देण्यात आले.

याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, डॉ. संजय नवथर, जिल्हा सचिव सुरेश जगताप, जिल्हा उपाध्यक्ष गणेश दिवसे, तालुकाध्यक्ष निलेश लांबोळे, शहराध्यक्ष, विशाल शिरसाट, सचिन सरोदे, अक्षय सुर्यवंशी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

What a Catch! मार्को यान्सेनने दोन बोटावर घेतलेल्या झेलची हवा! फलंदाजासह सारेच स्तब्ध; तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, Video

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ

Ratnagiri: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेली, पालक ओरडताच आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Vengurla Gold Jewellery Theft : हिरेजडित सोन्याच्या अर्धा किलो दागिन्यांवर डल्ला दाभोली-मोबारवाडीत बंद घर फोडले सुमारे अर्धा कोटीचा ऐवज; भागात खळबळ

SCROLL FOR NEXT