Mother and son killed in accident on Nagar-Pune highway  Sakal
अहिल्यानगर

नगर-पुणे महामार्गावर अपघात; मायलेक जागीच ठार

सकाळ डिजिटल टीम

देवदैठण (जि. अहमदनगर) : श्रीगोंदे तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे नगर- पुणे महामार्गावर भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील आई व मुलगा ठार झाले.

रविवारी सकाळी ६. ३० वाजता पुण्याच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर दुभाजक तोडून नगर रोडवर पलटी झाला. त्याचवेळी शिरूरवरून दुचाकीवर स्वप्नील बाळू मापारी (वय २७) व त्यांची आई लक्ष्मीबाई बाळू मापारी (वय ६२) हे राळेगण सिद्धीला घरी परतत होते. पण अचानक दुभाजक तोडून कंटेनर (एम. एच. ४६ ए. एफ. ०२७२) थेट त्यांच्या अंगावरच पलटी झाला. त्यात बंडू मापारी व लक्ष्मीबाई मापारी हे मायलेक कंटेनरखाली दबल्याने दोघेही ठार झाले. या अपघातानंतर नगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर क्रेनच्या साहायाने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT