MP Amol Kolhe of the art of order in Tikhol Appreciation from  
अहिल्यानगर

तुला कोणतीही मदत लागल्यास निश्‍चित सांग; तिखोलमधील आदेशचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडुन कौतुक

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कुठलाही मोठ्या रकमेचा कोर्स न करता व कोणाचेही मार्गदर्शन न घेता ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना ऐवढी सुंदर कलाकृती आदेश करत आहे. तुला कुठलीही मदत लागल्यास निश्चित सांग, असे सांगत तिखोलमधील आदेशच्या रेखाचित्र कलेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कौतुक केले आहे.

तिखोल (ता. पारनेर) येथील आदेश बाळासाहेब ठाणगे हा विद्यार्थी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ढोकेश्वर महाविद्यालयात बारावी शिक्षण पुर्ण केले आहे.

आदेशला रेखाचित्र काढण्याची कला अवगत आहे. पुणे, मुंबईला कुठलाही कोर्स न लावता ही कला त्याने अवगत केली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे रेखाचित्र अगदी हुबेहुब काढुन आदेशने त्यांना पुणे येथे भेट दिले.

विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत त्यामधून व्यवसायिक संधी शोधावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबत खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर आदेश सोबतचे रेखाचित्र टाकत त्याच्या रेखाचित्र कलेचे कौतुक केले.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT