सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Welcome Fame Actor Mushtaq Khan Dies वेलकम, आशिकी यांसारख्या चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या अभिनेते मुश्ताक खान यांचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन झालं. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
Welcome Fame Actor Mushtaq Khan

Welcome Fame Actor Mushtaq Khan

Esakal

Updated on

प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन झालं. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुश्ताक खान यांनी वेलकम, आशिकी, मुझसे शादी करोगी या चित्रपटात काम केलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com