transgender esakal
अहिल्यानगर

श्रीरामपूर : तृतीयपंथीयाकडून हत्या; 4 साथीदार गजाआड

गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : गणेशनगर फाटा (ता. राहाता) परिसरात पैसे न दिल्यामुळे एका प्रवाशाची हत्या करणाऱ्या तृतीयपंथीयाला त्यांच्या चार साथीदारांसह श्रीरामपूर, खंडाळा, नायगाव व कोल्हार येथून गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

पसार आरोपीचा शोध सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन उत्तम जाधव ऊर्फ संचिता तमन्ना पवार (वय २६, रा. सुभाष कॉलनी, प्रभाग सहा, श्रीरामपूर), अभिजित ऊर्फ गोट्या बाळू पवार (वय २३), गौरव ऊर्फ सनी भागवत पवार (वय १९), राहुल उत्तम सोनकांबळे (वय २२), अरबाज सत्तार शेख (वय १९, सर्व रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) व विकास दशरथ धनवडे ऊर्फ रूपाली सलोनी शेख (वय २५), आनंद फौजी शेलार ऊर्फ रुचिरा सलोनी शेख (वय २०), लक्ष्मण शंकर वायकर ऊर्फ लक्ष्मी सलोनी शेख (वय २०, रा. इंदिरानगर, कोपरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पसार आरोपी इरफान रज्जाक शेख (रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवा, बघतोयस ना? सप्ताहात साडे तीन कोटींचा गैरव्यवहार, किशोर महाराज शिवणीकरांसह तिघांवर गुन्हा

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजित दीपके यांनी सांगितली तारीख, दिला मोठा इशारा

पुणे मिरज मार्गावर २१ दिवसांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, प्रवाशांचे हाल

"तुमची गावठी मराठी नाही पाहिजे" कुंडली भाग्यच्या सेटवर दिग्दर्शकाने केलेला कमळी फेम अभिनेत्रीचा अपमान

Latest Marathi News Live Update : भारताचा डोंगराएवढा स्कोअर; अफगाणिस्तान ५०८ धावांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT