In Nagar taluka 268 corona active patients of corona have been found  
अहिल्यानगर

नगर तालुक्‍यात कोरोनाचे 268 ऍक्‍टिव्ह रुग्ण; 122 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका (अहमदनगर) :  तालुक्‍यातील नऊ आरोग्य केंद्रांतून आजवर चार हजार 292 कोरोनाबाधित रुग्णांनी उपचार घेतले. त्यांपैकी तीन हजार 902 जण बरे होऊन घरी गेले, तर 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज अखेर 122 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
नगर तालुका पंचायत समितीमार्फत तालुक्‍यात नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित आहेत. त्यांपैकी मेहेकरी केंद्रावर 247, देवगाव केंद्रावर 649, जेऊर केंद्रावर 448, चास केंद्रावर 584, टाकळी काझी केंद्रावर 342, वाळकी केंद्रावर 599, देहरे केंद्रावर 739, रुईछत्तिशी केंद्रावर 238, तर टाकळी खातगाव केंद्रावर 446 रुग्णांवर उपचार करण्यात आले. बुऱ्हाणनगर 220, नागरदेवळे 333, वडारवाडी 79, पोखर्डी 59, शेंडी 65, अकोळनेर 150, सारोळा कासार 121, दरेवाडी 144, वाळकी 165, अरणगाव 113, वडगाव गुप्ता 228, नवनागापूर 284 व निंबळक येथे कोरोनाबाधित 124 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. दरम्यान, आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत नगर तालुक्‍यात 74 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT