

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest
esakal
Manoj Jarange Defender Car : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघालेल्या जरांगे यांच्या डिफेंडर गाडीची कसून तपासणी करण्यात आली. घातपाताची शक्यता आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.