Notice to the absent employees of Shrirampur Municipality 
अहिल्यानगर

श्रीरामपूर पालिकेच्या गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस

गौरव साळुंके

श्रीरामपूर ः पालिकेतील गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी दणका दिला. पालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत उपस्थित नसल्याने दिवसभराची गैरहजेरी लावतानाच 37 जणांना "कारणे दाखवा' नोटीसा बजावल्या आहेत. 

गेल्या 15 दिवसांपासून मुख्याधिकारी ढेरे रजेवर होते. त्यांनी काल (सोमवारी) अचानक कार्यालयास भेट देत कामाचा आढावा घेतला. त्यावेळी पालिकेच्या बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, अतिक्रमण विभागांतील 37 अधिकारी-कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने मुख्याधिकारी ढेरे यांनी नाराजी व्यक्त केली.

गैरहजर कर्मचाऱ्यांची माहिती घेत 37 जणांना "कारणे दाखवा' नोटीस बजावली. पालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सर्वांनी वेळेतच उपस्थित राहण्याची सुचना केली. गैरहजर आढळून आल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवसभराची गैरहजेरी लावून कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी ढेरे यांनी दिला.

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन मुख्याधिकारी ढेरे यांनी केले. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ..म्हणून ऑपरेशन टायगर अपयशी? भाजपच्या शब्दावर खासदारांची मदार, दोघांच्या सह्याच नाहीत

BMC jobs: मुंबई महापालिकेकडून मोठी भरती जाहीर! २० ते ३० हजार पगार अन्... राजावाडी रुग्णालयात विविध पदांसाठी संधी, अर्ज कसा करायचा?

Latest Marathi News Live Update: पुण्यातील कचऱ्यासंदर्भात राज्यमंत्र्यांचे आदेश

T20I World Cup, IND vs NED: स्मृती मानधनाचा अर्धशतकासह मोठा विक्रम, शफाली वर्माचीही वादळी फिफ्टी; भारताच्या २०० धावा पार

Nasrapur Crime Case : नसरापूर प्रकरणात सरकार पक्षाने १६ दिवसांत सादर केले पुरावे; ५५ साक्षीदारांची नोंदवली साक्ष

SCROLL FOR NEXT