Numb medicine given from kidney stones 
अहिल्यानगर

मुतखड्याचे नव्हे दिले गुंगीचे औषध, अल्पवयीन मुलीवर वैद्याकडून अत्याचार

विलास कुलकर्णी

राहुरी : मुतखड्याच्या औषधात गुंगीचे औषध टाकून येवला (जि. नाशिक) येथील एका अल्पवयीन मुलीवर राहुरी येथे एकाने बलात्कार केला. व्हिडिओ व फोटो काढून तो वारंवार अत्याचार करीत होता.

या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. राधाकिसन रायभान बडदे (वय 40, रा. तनपुरे खळवाडी, राहुरी) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी ः अल्पवयीन पीडित मुलीला मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने ती आरोपीकडे आली. आरोपी बडदे याने मुतखड्याचे औषध म्हणून गुंगीचे औषध पाजले. पीडित गुंगीत असताना तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडितेचा फोटो व व्हिडिओ काढला. तो व्हायरल करण्याचा धाक दाखवून 5 सप्टेंबर 2018 ते 16 डिसेंबर 2019दरम्यान आरोपीने वारंवार अत्याचार केला, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Gokul Election Heat in Kolhapur : 'गोकुळ'ची धामधूम असतानाही आलात त्याबद्दल तुमचे आभार; मंत्री मुश्रीफांकडून सतेज पाटील यांचा चिमटा

SCROLL FOR NEXT