Opposition to auction of all sand reserves in Rahuri 
अहिल्यानगर

राहुरीतील सर्वच वाळूसाठ्यांच्याला लिलावास विरोध

विलास कुलकर्णी

राहुरी : तालुक्‍यातील 50पैकी 45 ठिकाणी ग्रामस्थांनी वाळूच्या लिलावाला विरोध केला. उर्वरित पाच ठिकाणी महसूल खात्याने लिलावाची प्रक्रिया सुरू केली. मुळा नदीतील तीन व प्रवरा नदीतील दोन ठिकाणी प्रस्तावित वाळूउत्खननाबाबत पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी झाली. ग्रामस्थांचा विरोध नसल्याने, तेथील वाळूच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला. 

जिल्हा प्रशासनाला तालुक्‍यातील पाच ठिकाणी लिलावासाठी 19 हजार 334 ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे. त्यातून महसूल विभागाला सात कोटी 20 लाख 73 हजार रुपये स्वामित्वधन (रॉयल्टी) मिळणे अपेक्षित आहे.

आगामी जानेवारीत वाळूचे लिलाव होण्याची शक्‍यता आहे. मागील वर्षी लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला, तरी तालुक्‍यातील महसूलची वसुली शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वाळूलिलावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

वाळूचे प्रस्तावित लिलाव 
गाव नदी ब्रास रॉयल्टी 

राहुरी खुर्द मुळा 1272 47 लाख 40 हजार 
पिंपरी वळण/चंडकापूर मुळा 1074 40 लाख 20 हजार 
वळण मुळा 8110 3 कोटी 2 लाख 25 हजार 
रामपूर प्रवरा 3578 1 कोटी 33 लाख 35 हजार 
सात्रळ प्रवरा 5300 1 कोटी 97 लाख 53 हजार. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT