under construction bridge  
अहिल्यानगर

Nagar News: भीमा नदीवरील निर्माणाधीन पुलाचे खांब कोसळले, बांधकामाचा निकृष्ट दर्जा कारणीभूत?

Ahmadnagar News: सदर पुलाच्या बांधकामाच्या दर्जाविषयी विनायक मगर यांच्यासह गारच्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती.

प्रफुल्ल भंडारी

दौंड - गार ( ता. श्रीगोंदा , जि. नगर ) दरम्यान भीमा नदीवरील निर्माणाधीन पुलाचे खांब दोन कोसळल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भीमा नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाच्या कामातील वाळू, सिमेंटचा गुणोत्तर मध्ये त्रुटी असल्याचा आरोप आहे. पुलासाठी वापरलेल्या लोखंडी सळयांविषयी देखील तक्रारी होत्या.

सदर पुलाच्या बांधकामाच्या दर्जाविषयी विनायक मगर यांच्यासह गारच्या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगितले जाते. परिणामी बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे खांब कोसळले. दौंड शहराला गार गाव मार्गे नगर जिल्ह्यातील आर्वी, अजनूज, अनगर, आदी गावे या प्रस्तावित पुलामार्गे जोडली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर पूर्णपणे बंदी

Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

SCROLL FOR NEXT