Polling for 94 gram panchayats in Sangamner taluka will be held on January 15 
अहिल्यानगर

Gram Panchayat Election: अधिकारी अन्‌ कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील 94 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 18 जानेवारी रोजी निकाल घोषित होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीच्या कामात सहभागी होणारे दोन हजार 60 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी प्रथम प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

शहरानजीकच्या वसंत लॉन्सच्या सभागृहात घेतलेल्या या प्रशिक्षण वर्गात तहसीलदार अमोल निकम यांनी मार्गदर्शन केले. याअंतर्गत, पीपीटीद्वारे केलेल्या सादरीकरणातून निवडणुकीशी संबंधित कायदेशीर तरतुदी, करावयाची कामे, कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली, तसेच मतदानासाठी वापरावयाची यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यशाळेकडे सुमारे 37 प्रशिक्षणार्थींनी पाठ फिरवली. गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. पुढील प्रशिक्षण मंगळवारी (ता. 12) आयोजित केल्याचे निकम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल - खासदार सुनील तटकरे

Dudhganga Canal Project Update : 1995 पासून रखडलेला दूधगंगा डाव्या कालव्याचा प्रकल्प; 31 वर्षे लोटली तरी काम अपूर्णच, शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT