Satara youths pay homage to martyrs by hoisting tricolor flag on Kalsubai peak 
अहिल्यानगर

सातारच्या तरूणांची कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकावून हुतात्म्यांना श्रद्धांजली

शांताराम काळे

अकोले : लोणंद (जि. सातारा) येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी, देशातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कळसूबाई शिखरावर जाण्याचा निर्णय घेतला.

ग्रुपमधील सदस्यांनी शिखरावर 321 फूट लांबीच्या तिरंग्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा तयार करून हुतात्मा जवानांना अनोखी आदरांजली वाहिली, अशी माहिती सरपंच तुकाराम खाडे यांनी दिली. 

लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपतर्फे महाराष्ट्रातील सर्वांत उंच 1646 मीटर उंचीच्या कळसूबाई शिखर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे साठ सदस्य कळसूबाई शिखरावर दाखल झाले.

सरपंच तुकाराम खाडे व भीमा अवसरकर आदी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. ग्रुपच्या सदस्यांनी 321 फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाद्वारे महाराष्ट्राचा नकाशा तयार करून हुतात्मा जवानांना अनोखी आदरांजली अपर्ण केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT