Seven hundred went home in the town, a hundred re-infected 
अहिल्यानगर

नगरमध्ये सातशे गेले घरी, शंभर पुन्हा बाधित

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार ६३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८२.६१ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३०२३ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, संगमनेर ०२, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण १३, पारनेर ०३, अकोले ०१, राहुरी ०१, जामखेड ०५ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ६२१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २४५, संगमनेर १५, राहाता ३५, पाथर्डी २५, नगर ग्रा.७९, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट १५, नेवासा २९, श्रीगोंदा २६, पारनेर २३, अकोले १५, राहुरी २०, 
शेवगाव १४, कोपरगाव २२, जामखेड २६, कर्जत ०६ आणि इतर जिल्हा ०१  अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: १५६३६, उपचार सुरू असलेले रूग्ण:३०२३, मृत्यू: २६७, एकूण रूग्ण संख्या:१८९२७

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT