COURT 
अहिल्यानगर

नोकरीत येताना माहिती लपवल्याने शेवगावचे पुरवठा निरीक्षक बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : शासकीय सेवेत भरतीच्या वेळी माहिती दडवून ठेवल्याप्रकरणी येथील पुरवठा निरीक्षक पवनकुमार बिघोत यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश नाशिक येथील विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला. 

या प्रकरणी 10 डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते संकेत कळकुंभे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. बिघोत यांना 18 फेब्रुवारी 2019 रोजी तात्पुरती पदस्थापना देण्यात आली होती.

या बाबत जिल्हास्तरीय समितीकडून अहवाल मागितला होता. समितीच्या 22 डिसेंबर 2020च्या अहवालानुसार बिघोत यांच्यावरील गुन्हा न्यायप्रविष्ट असला, तरी शासनसेवेत दाखल होण्यापूर्वीचा आहे. तसेच, हा गुन्हा लपविल्याने ते कारवाईस पात्र असल्याचे मत समिती सदस्यांनी मांडल्याचे आदेशात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT