Shiv Sena supports former MLA Rathore's family 
अहिल्यानगर

माजी आमदार राठोड यांच्या कुटुंबाला शिवसेनेकडून आधार

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कट्टर शिवसैनिक माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब काहीसे राजकारणातून बाजूला पडले आहे. त्यांच्या शिवसैनिकांकडून धीर दिला जात आहे. शिवसेनेचे राज्य पातळीवरील नेत्यांनीही त्यांच्या कटुंबासोबत आधार देण्याचे प्रयत्न चालविला आहे.

शिवसेनेचे माजी आमदार (कै.) अनिल राठोड यांच्या परिवाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घडवून देणार आहे, असा शब्द शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी नुकतीच राठोड कुटुंबियांना दिला. 

शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी (कै.) अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड, अमोल ठाकूर, विनया ठाकूर, मीरा मिलिंद नार्वेकर, शुभदा मालवणकर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम आदी उपस्थित होते.

यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी शिवालय येथेही अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करुन पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी चर्चा केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur: किडनी तस्करीतील मुख्य दुवा पोलिसांच्या हाती; पत्नी सहआरोपी होण्याच्या भीतीने डॉ. रविंद्रपाल सिंगची शरणागती

Uddhav Thackeray setback in Kolhapur : उद्धव ठाकरेंना कोल्हापुरात धक्का; जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंनी राजीनाम्याचं पत्रातून खरं कारण सांगितलं

Chhatrapati Sambhajinagar: बळिराजा सुखावला, खरिपाच्या पेरण्यांना वेग; अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पावसाचे आगमन; काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित

Latest Marathi News Live Update : पावसाने दिला दिलासा, खरीप पेरणीच्या कामांना वेग

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीसाठी आर. अश्विनचा खास संदेश; म्हणाला 'तो फक्त १५ वर्षांचा आहे, पण...

SCROLL FOR NEXT