- त्र्यंबकेश्वर VIP दर्शन घोटाळ्यातील मंदिर समिती विश्वस्त आणि मुख्य संशयित आरोपी पुरुषोत्तम कडलग यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन
- यापूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळला होता जामीन अर्ज
- मात्र मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला
- तपासादरम्यान कडलग यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना मुख्य आरोपी करण्यात आले होते
- प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहणार