

Uddhav Thackeray setback in Kolhapur ravikiran ingavle resign
esakal
Ravikiran Ingawale resignation letter reason : शिवसेना (ठाकरे गट) कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनात्मक घडामोडींना मोठे वळण लागले आहे. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून पक्षात विविध पदांवर काम केलेल्या इंगवले यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.