Shramikaraj Kamgar Sangh will try to get maximum benefit from the government. Former mayor Mangesh Patil appealed to the workers to register their names in this 2.jpg 
अहिल्यानगर

शासनाकडून जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा श्रमिकराज कामगार संघटनेचा प्रयत्न

मनोज जोशी

कोपरगाव  (अहमदनगर) : शासनाकडून जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न श्रमिकराज कामगार संघटनेतर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये कामगारांनी नावे नोंदवावीत, असे आवाहन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले.
 
संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच राज्यघटनेच्या मार्गदर्शिकेचे वाचन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वकर्मा समाजाचे प्रदेशाध्यक्ष संजय सूर्यवंशी होते. माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले, श्रमिकराज कामगार संघटनेतर्फे इमारत बांधकाम कामगारांसाठी सभासद नोंदणी मोहीम सुरू करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून, तो गौरवास्पद आहे. 

बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष भिक्‍खू आनंद सुमन सिरी, भिक्‍खू कश्‍यप, रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र सचिव दीपक गायकवाड, ऍड. नितीन पोळ, ऍड. सुरेश मोकळ, विश्वकर्मा समाजाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. विजय भातनकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पगारे यांनी आभार मानले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT