Shri Ram Janmabhoomi Tirtha Vikas Samiti Ayodhya G General Secretary Champat Rai said that everyone should participate in Ram Mandir 2.jpg 
अहिल्यानगर

राम मंदिरासाठी सर्वांचा सहभाग असावा

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : अयोध्यातील राम मंदिर निर्माण कार्यात सर्वांचा सहभाग असावा, यासाठी येत्या (ता. १५) जानेवारी पासून फेब्रुवारी या कालावधीत मंदिर निर्माण व्यापक निधी अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास समितीचे महासचिव चंपतराय यांनी दिली. 

श्रीक्षेत्र देवगड येथे चंपतराय यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष आप्पा बारगजे, विभागीय अध्यक्ष ऍड.सुनीलचावरे, सरपंच अजय साबळे उपस्थित होते.
 
चंपतराय म्हणाले, 'श्री क्षेत्र देवगडच्या धर्तीवर अयोध्येत गोशाळा व भक्तनिवास उभारणार आहोत. दरम्यान, त्यांनी मंदिर परिसर तसेच प्रवरा नदीच्या तीरावर  पाहणी केली. यावेळी त्यांना किसनगिरी बाबांची तपोभूमी, देवगड संस्थानच्या गोशाळा, भक्तनिवाससह संस्थान याविषयी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी  माहिती दिली.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष आप्पा बारगजे यांनी श्रीराम मंदिर न्यासासाठी २१ लाखांची देणगी देण्याची घोषणा केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Satara Zilla Parishad Controversy: सातारा झेडपीत पालकमंत्र्यांचाच उच्छाद; मंत्री गोरे, शिवेंद्रराजे; त्यांनी जे पेरले तेच उगवले, नेमका काय दिला इशारा!

Pune Crime: पुण्यात पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात अल्पवयीन जखमी; मुंढव्यातील घटना, तिघांना अटक..

Gas Shortage: दिलासा! भारतात आलं हजारो टन LPG; अमेरिकेतूनही येतोय टँकर, आणखी किती जहाजं येताएत?

Crime: धक्कादायक! भजी बनवण्यावरून २ बहिणींमध्ये वाद; एकीचं डोकंच फिरलं, संतापात नको ते कृत्य केलं, पालकांना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT