Shrigonda Bazar Samiti director son commits suicide by shooting 
अहिल्यानगर

श्रीगोंदा बाजार समितीच्या संचालकाच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या

संजय आ. काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : श्रीगोंदे बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे यांचे चिरंजीव व्यवसायीक  दादा नलगे (वय ३६) याने रिव्हॉल्व्हरमधुन स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दौंड येथील राहत्या घरी ही घटना घडली. आत्महत्या मागचे कारण मात्र समजू शकले नाही.

माजीमंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे सहकारी असणारे लक्ष्मण नलगे यांना सुधीर व दादा ही दोन मुले आहेत. त्यापैकी दादासाहेब हा दौंड येथील दौड येथील व्यवहार पाहत होता त्यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होता. 
दादा याने दिवसापुर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सोशल मिडीयावर फोटो टाकले. त्यानंतर ही दुदैघटना घडली. त्याचे मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Beed News: रेल्वे, ‘स्वस्थ नारी’चे बीडमधून उद्‍घाटन; अजित पवार आज बीडमध्ये, बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणार विविध कार्यक्रम

Sonali Kulkarni:'सोनाली कुलकर्णीकडून सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे कौतुक'; समाज माध्यमात शेअर केला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT