There is still no corona test for teachers in Akole taluka 
अहिल्यानगर

शिक्षक १५० कीट ४०; अकोले तालुक्यात शिक्षकांची अद्यापही कोरोना टेस्ट नाहीच

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : आज शाळेची घंटा वाजली मात्र विद्यार्थी फिरकलेच नाहीत, अशी स्थिती तालुक्यातील बहुतांशी शाळांची पाहायला मिळाली. काही शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी  आले. मात्र तेही आम्ही पालकाचे हमी पत्र आणणार नाही, असे म्हणत शाळेतून निघून गेल्याने आता शिकवायचे कुणाला असा प्रश्न शिक्षकासमोर उभा राहिला आहे. तर किट संपल्याने शिक्षकांची टेस्ट होणे बाकी आहे.

त्यामुळे सोमवारी सकाळी ७ वाजेपासून शिक्षक टेस्टसाठी रांगेत उभे होते. त्यात आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांचा समन्वय नसल्याने नववी व बारावीऐवजी डीएड शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रांगेत असल्याने मुख्याध्यापक, गणित, इंग्रजी शिक्षक यांचा नंबर लावून त्यांची टेस्ट होऊ शकली नाही.

रांगेत दीडशे व किट चाळीस त्यामुळे ११० कर्मचाऱ्यांना घरी जावे लागले. त्यामुळे ना घरी ना शाळेत, अशी स्थिती झाल्याने आज ग्रामीण आदिवासी शाळा उघडल्याच नाही, उपस्थित विद्यार्थ्यांनी आम्ही पालकांचे हमी पत्र आणणार नाही  नाही तर शाळेत येणार नाही.असे सांगत शाळेतून घरी जाणे पसंद केले.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT