लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

Lalbaugcha Raja Darshan मुंबईत लालबागचा राजासह इतर गणपतींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येतेय. लालबागच्या राजाचं दर्शन आजपासून भक्तांना घेता येणार आहे.
Lalbaugcha Raja Darshan

Lalbaugcha Raja Darshan

Esakal

Updated on

गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईत लालबागचा राजासह इतर गणपतींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येतेय. लालबागच्या राजाचं दर्शन आजपासून भक्तांना घेता येणार आहे. घरबसल्याही लालबागचा राजाचं दर्शन घेता येईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून लाइव्ह केलं जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com