Three villages in Nevasa were locked down 
अहिल्यानगर

नेवाशातील तीन गावे झाली लॉकडाउन, घोडेगावचाही झाला निर्णय

सुनील गर्जे

सोनई : नेवासे तालुक्‍यातील बेलपिंपळगाव, वडाळा बहिरोबा व म्हाळस पिंपळगाव येथे स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीच्या आवाहनानुसार "लॉकडाउन' करण्यात आले आहे. 

तालुक्‍यात आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, वाढत्या संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन म्हाळस पिंपळगाव येथील सरपंच जिजा कर्डिले, उपसरपंच भारती आहेर व ग्रामसेवक प्रशांत कदम यांनी पाच दिवस "लॉकडाउन'चा निर्णय घेतला आहे. 
याअगोदर वडाळा बहिरोबा व बेलपिंपळगाव ग्रामस्थांनी, अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व व्यवसाय बंद ठेवत गावात "बंद' पाळला आहे. 

नेवाशात मार्च महिन्यात पाचशेहून अधिक कोरोना रुग्ण सापडले असल्याने, सर्वच गावांत धाकधुक वाढली आहे. आज (शुक्रवारी) घोडेगाव ग्रामस्थांनी एक दिवस "लॉकडाउन'चा निर्णय घेतला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tree Cut: पुण्यात झाडांची कत्तल! महापालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; पू. ल. देशपांडे उद्यानात धक्कादायक प्रकार उघड

Tiger Day: जंगलाच्या ५ किमी परिसरातील १२० नागरिक बनले 'वाघ मित्र'; ॲप अन् व्हॉट्सॲप ग्रुपने सोपा केला तपास

Live Marathi News Update : भाजपची अधिकृत भूमिका अशी आहे की कोणतीही गोळीबार झालेला नाही - पात्रा

मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल... कृती सेनॉनला करायचंय 'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत काम; कोण आहे तो?

Online fertilizer quota crisis: ऑनलाइन खत बुकिंगचा बोजवारा : युरिया–डीएपी कोट्यामुळे बळीराजा हैराण, दुकानांत साठा असूनही फक्त एकच बॅग

SCROLL FOR NEXT