Today, the number of coroners in the city is seven hundred and fifty 
अहिल्यानगर

नगरचा आजचा कोरोनाबाधितांचा आकडा साडेसातशे

अमित आवारी

नगर : जिल्ह्यात आज 380 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 31 हजार 571 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85.67 टक्के इतके झाले आहे.

काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 739 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता चार हजार 685 इतकी झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 88, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 395 आणि अँटीजेन चाचणीत 256 रुग्ण बाधीत आढळले. यात नगर शहरातील 39, संगमनेर एक, पाथर्डी एक, नेवासे तीन, श्रीगोंदे दोन, पारनेर तीन, अकोले दोन, राहुरी सहा, शेवगाव 26, जामखेड एक व सैनिकी हॉस्पिटलमधील चार रुग्णांचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 395 रुग्णांची नोंद झाली आली. यामध्ये, नगर शहरातील 151, संगमनेर सहा, राहाता 40, पाथर्डी 13, नगर ग्रामीण 48, श्रीरामपूर 22, भिंगार एक, नेवासा 25, श्रीगोंदे आठ, पारनेर 20, अकोले एक, राहुरी 33, शेवगाव सात, कोपरगाव आठ, जामखेड पाच व कर्जतमधील 07 रुग्णांचा समावेश आहे. 

अँटीजेन चाचणीत आज 256 जण बाधित आढळुन आले. यामध्ये नगर शहरातील 44, संगमनेर 30, राहाता नऊ, नगर ग्रामीण 11, श्रीरामपूर 28, नेवासे 29, श्रीगोंदे 10, पारनेर नऊ, राहुरी 10, कोपरगाव 24, जामखेड 31 व कर्जतमधील 21 रुग्णांचा समावेश आहे. 


* बरे झालेली रुग्ण संख्या : 31571 

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 4685 

* मृत्यू : 598 

* एकूण रूग्ण संख्या : 36854 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT