police esakal
अहिल्यानगर

नगर : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; 4 जणांना मुदतवाढ

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक अिाण पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या (police officers transfer) झाल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह तीन पोलिस निरीक्षकांना मुदतवाढ देण्यात आली. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक अश्‍वती दोर्जे (Special Inspector General of Police Ashwati Dorje) यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कटकेंना मुदतवाढ

नाशिक परिक्षेत्रातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक कटके यांच्यासह पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अभय परमार यांची सेवानिवृत्ती काळ जवळ आल्याने त्यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, दौलत जाधव आणि वसंत पाथवे यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे. सहाय्यक निरीक्षक राजेश गवळी यांची नाशिक, दिलीप राठोड यांची जळगावला बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक माधव केदार, सुरज मेढे, रावसाहेब त्रिभुवन, प्रकाश गवळी, दिलीप बोडके यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT