Two cases of harassment in Rahuri taluka 
अहिल्यानगर

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी राहुरीत दोन गुन्हे

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : तालुक्‍यातील दोन विवाहितांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिस ठाण्यात धाव घेतली. सासरी नांदत असताना माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

मयुरी राहुल पाळंदे (वय 20, रा. राहुरी) हिने फिर्यादीत म्हटले आहे, की माहेरून साडेतीन लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी सासरी छळ झाला. याप्रकरणी राहुल राजू पाळंदे (पती), संगीता राजू पाळंदे (सासू), राजू भास्कर पाळंदे (सासरे), रोहित राजू पाळंदे (दीर, सर्व रा. चेंबुर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

दुसऱ्या प्रकरणात मालती सोमनाथ गारे (रा. कणगर) हिने फिर्याद दिली. त्यानुसार, चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सासरी छळ होत होता. याप्रकरणी सोमनाथ सीताराम गारे (पती), सगुणा सीताराम गारे (सासू), सीताराम रामू गारे (सासरे, सर्व रा. खेड, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Pune Water Issue : पुणे महापालिकेचे कडक पाऊल! व्यावसायिक कारणासाठी पिण्याचे पाणी वापरल्यास कारवाई

Pune Crime : भोंदूबाबा मिश्रासह महिला आरोपींचा असहकार; तपास अधिकाऱ्याची न्यायालयात माहिती

Indigenously Built Warship : भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांची भर; उद्या कोलकात्यात समारंभ

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT