Two married women commit suicide on railway tracks 
अहिल्यानगर

राजू-राणी दोघेही होते विवाहित, शेवटचे सापडले रेल्वेरूळावर

संजय आ. काटे

श्रीगोंदे : तालुक्यातील येळपणे येथील राजू बाबा कोळपे (वय ३८) व राणी राजेंद्र साबळे (वय ३०) यांनी मनमाड-दौंड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली आहे.  ही दुर्देवी घटना सोमवारी रात्री घडली. हे दोघे एकाच गावातील रहिवासी असून दोघे विवाहित आहेत. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

समजलेली अधिक माहिती अशी ः राजू व राणी दोघे विवाहीत होते. त्या दोघांचे मृतदेह एकाच ठिकाणी रेल्वे रुळावर आढळल्याने खळबळ उडाली आहे.  

सोमवारी सकाळी अकरा वाजता दोघेही घरातून गायब झाले. यातील राणी साबळे ही हरवल्याची तक्रार बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल केली.

सोमवारी रात्री उशीरा दोघांनी महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली. या घटनेनंतर  येळपणे परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट झाले नाही. ते पोलिस तपासानंतर स्पष्ट होईल. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: परप्रांतीय ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Pune Election Drama : एबी फॉर्मचा घोळ; नाराज इच्छुकांचे अर्ज; पुण्यात सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे संकट!

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT