Crime News esakal
अहिल्यानगर

Ahmednagar: संशयितपणे तोंडाला रुमाल बांधून येताना दिसला; वाळकी खूनप्रकरणातील फरार आरोपीला अखेर अटक

गुन्ह्यातील फरार आरोपी अशोक गुंड हा पुणे येथून केडगाव परिसरामध्ये येणार असल्याचे कळाले.

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar : नगर तालुक्यातील वाळकी येथील खुनाच्या व खंडणीच्या गुन्ह्यातील मागील तीन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी विश्‍वजित कासार याचा हस्तक अशोक ऊर्फ सोनू गुंड याला जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अशोक गुंड हा पुणे येथून केडगाव परिसरामध्ये येणार असल्याचे कळाले. देशमुख यांनी केडगाव परिसरामध्ये जाऊन सापळा लावला.

थोड्याच वेळात आरोपी केडगाव परिसरामध्ये संशयितपणे तोंडाला रुमाल बांधून येताना दिसला. पथकाची खात्री होताच त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयामध्ये हजर केले असता, न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT