vote tutari of sharad pawar group nilesh lanke sujay vikhe patil video goes viral
vote tutari of sharad pawar group nilesh lanke sujay vikhe patil video goes viral Sakal
अहमदनगर

Sujay Vikhe Patil : सुजय विखे म्‍हणतात...तर वाजवा तुतारी; समाज माध्यमावरील व्हायरल व्हिडिओची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : ‘आमची अडचण होत असेल, तर तुतारी वाजून टाका’ असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओची नगर जिल्ह्यासह राज्यभर जोरदार चर्चा सुरू होती. विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके आहेत. त्यांचे चिन्ह तुतारी आहे.

जिल्ह्यात एका ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विखे पाटील म्हणतात, की‘‘तुमच्या जीवावर आम्ही राजकारण करतो. आज भाजपचा कार्यकर्ता समाजात वावरत असताना काय बोलतो, याला खूप महत्त्व आहे. आपण जेवढ्या ताकदीने आपल्या नेत्याची बाजू मांडू, मोदींची बाजू मांडू.

आता प्रत्येकाला सगळेच मान्य आहेत का, तर नाही. काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील, तर मोदींचे नाव सांगा. आम्ही दोघे मान्य नसतील, तर ताईंचे नाव सांगा. तिघांचे नसेल, तर अरुण मुंडेंचे सांगा. आमच्या सगळ्यांचे नसेल, तर तुतारी वाजून टाका. संपलं, याच्या पलीकडे आता काय करणार? माणूस कुठून आणायचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT