Zilla Parishad instructions to start faulty lift 
अहिल्यानगर

जिल्हा परिषदेचे नादुरुस्त लिफ्ट सुरू करण्याच्या सूचना

दौलत झावरे

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील लिफ्ट कालबाह्य झाले असून ते कोरोना काळात बंद करण्यात आले आहे. हे बंद असलेले लिफ्ट ज्येष्ठ अभ्यंगत व दिव्यांगांसह पदाधिकाऱ्यांनी सुरू करण्याची केली. त्यामुळे प्रशासनाने जुने लिफ्ट तात्पुरते सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाकाळात जिल्हा परिषदेतील लिफ्ट बंद करण्यात आले ते आजपर्यंत बंदच आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज जून महिन्यांपासून पूर्ववत सुरू झाले आहे. जिल्ह्यातील नागरिक विविध कामांसाठी जिल्हा परिषदेमध्ये येत आहेत. लिफ्ट बंद असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लिफ्ट त्वरित सुरू करावे, अशी मागणी अभ्यंगतांमधून होत आहे.

याबाबत "सकाळ'नेही लिफ्ट प्रश्‍नावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन लिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे 20 ते 25 हजाराचा खर्च येणार असून खर्चाचे नियोजन करून त्वरित लिफ्ट सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आता प्रत्यक्ष कामकाजाला प्रशासनाने सुरुवात केली आहे. येत्या आठ दिवसांत लिफ्ट सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT