akola 
अकोला

वंचितने लावले जिल्हाधिकारी निवासासमोर राखी विक्रीचे दुकान... 

मनोज भिवगडे

अकोला : रक्षाबंधनच्या एक दिवस आधी अकोल्यात रविवारी आज पूर्ण लॉकडाउन जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला होता. सदर लॉक डाउन अमान्य करीत आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निवासस्थानी गेट समोर राखीचे दुकान लावून जिल्हा प्रशासनाने लावलेल्या लॉकडाउन अमान्य केला.

व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना महापालिका व पोलीस दादागिरी करीत दुकाने बंद करायला भाग पाडत असल्याचं तसेच दंड लावत असल्याचे समजले असता प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, गौतम गवई, कलिम खान, राजेश तायडे, सचिन शिराळे,  उमेश गोपणारायण, अतुल तेलमोरे, समीर भोजने, मुन्ना तायडे, अनवर शेरा, आकाश गवई, यांनी अभिनव आंदोलन केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

Marathi News Live Updates : राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Daily Horoscope: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२६

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

SCROLL FOR NEXT