after transfer of sandeep ghuge bachchan singh as district superintendent of police akola Sakal
अकोला

Akola News : पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारला

संदीप घुगे यांच्या बदलीचा आदेश व बच्चन सिंग यांच्या पदस्थापनेचा आदेश शासनाच्या गृह विभागाने जारी केला होता.

सकाळ वृत्तसेवा

Akola News : पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक पदी शासनाने बच्चन सिंग यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे बच्चन सिंग यांनी मंगळवारी (ता. २) पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. त्यांचे संदीप घुगे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

संदीप घुगे यांच्या बदलीचा आदेश व बच्चन सिंग यांच्या पदस्थापनेचा आदेश शासनाच्या गृह विभागाने जारी केला होता. संदीप घुगे यांची २१ ऑक्टोबर २०२२ रोजी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक पदी बदली करण्यात आली होती.

अकोला पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी मुंबई राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशक पदी कार्यरत होते, तर बच्चन सिंग यांनी याआधी वाशीम जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पुण्यात बालाजीनगरमध्ये आंदेकर टोळीचा गोळीबार , आरोपीच्या भावाची हत्या

IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO

Gold Rate Today: पेट्रोल-डिझेलनंतर आता सोनंही महागलं! काय आहे ताजा भाव?

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

SCROLL FOR NEXT