IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO

Rishabh Pant Abusive Word Presentation: लखनौ सुपर जायंट्सला मंगळवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर लखनौचा कर्णधार रिषभ पंतने प्रतिक्रिया देताना शिवी दिल्याचे दिसले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Rishabh Pant | LSG vs RR | IPL 2026

Rishabh Pant | LSG vs RR | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, LSG vs RR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत (IPL 2026) लखनौ सुपर जायंट्स संघाची कामगिरी अत्यंत खालावली. संघाला १३ सामन्यांत फक्त ४ सामने आत्तापर्यंत जिंकता आले आहेत. त्यामुळे आयपीएल २०२६ स्पर्धेतील आव्हान संपणाराही तो पहिलाच संघ होता.

नुकतेच लखनौला मंगळवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, या सामन्यांनंतर लखनौचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) संघाबाबत बोलताना चक्क शिवी दिल्याचे दिसले, त्यामुळे त्याच्या विधानाची चांगलीच चर्चा होत आहे.

Rishabh Pant | LSG vs RR | IPL 2026
IPL 2026 Orange Cap: वैभव सूर्यवंशीचा नादखुळा खेळ! विराटची कॅप डोक्यावर अन् दिग्गजांवर मात... 'त्या' सेलिब्रेशनचा अर्थही सांगितला... Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com