अकोला

Akola Woman Found Dead: काटेपूर्णा धरणात तरंगताना आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु

बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथून जवळच असलेल्या व पिजंर पोलिस स्टेशनच्या हद्दीत काटेपूर्णा धरणात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात तरगंताना दिसून आला.

सकाळ डिजिटल टीम

Unknown Dead Body Found Katepurna Dam: बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथून जवळच असलेल्या व पिजंर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघागड येथील गंगामाता मंदिराच्या खाली काटेपूर्णा धरणात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात तरगंताना दिसून आला. मृत महिचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे आहे.

तिच्या अंगात निळ्या रंगाची लाल काठ पदराची साडी, निळ्या रंगाचे ब्लाऊज, हातात हिरव्या रंगाच्या प्लास्टिक बांगड्या, गळ्यात पिवळ्या मण्यांचे मंगळसूत्र, पायात जोडवे नसलेली काळ्या रंगाची स्लीपर चप्पल, शहाणे ज्वेलर्स मानोरा असे लिहिलेली पाऊच व काही पैसे मिळाले आहेत. या प्रकरणाचा तपास पिंजर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Flood : पंजाबमध्ये पुरामुळे हाहाकार, १ हजार गावे बाधित, ३ लाख लोकांचे स्थलांतर; लाखो एकर शेतीचे नुकसान

Satara Crime: 'मोबाईल चोरांची टोळी अटकेत'; साताऱ्यातील चोऱ्या उघड, मोबाईलसह चारचाकी जप्‍त

Maratha Reservation: 'स्वतंत्र गॅझेटमधून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न'; मराठा समाज समन्वयकांचा आरोप; पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका जाहीर करावी

OBC Community Organization: 'लोणंदमध्ये गुरुवारपासून साखळी उपोषण'; ओबीसी समाज संघटनेचा इशारा; मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये

उजनी धरणात १२२ टीएमसी पाणी! २० जूनपासून धरणातून सोडले पुन्हा एकदा धरण भरेल इतके पाणी; धरणाच्या पाण्यावर दररोज २ कोटी ३० लाख युनिट वीजनिर्मिती

SCROLL FOR NEXT