Road Accident sakal
अकोला

Akola : रस्ता अपघातात दोघांचा जागीच मृत्यु

दिवाळीच्या पर्वावर ,दगडपारव्यात पसरली शोककळा

सकाळ वृत्तसेवा

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारव्या पासून ,अगदी जवळ असलेल्या दत्त मंदिराजवळ आज सायंकाळी दगडपारवा येथील, दोन ईसम रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे समजले. त्यांच्या बाजुलाच क्षतिग्रस्त झालेली मोटरसायकल क्रमांक MH30 8619 पडलेल्या अवस्थेत दिसून आली.

त्यांना अज्ञात वाहनांने धडक दिल्याचा अंदाज उपस्थित मंडळीनी वर्तविल्याचे समजले. प्राप्त माहितीनुसार अशी की दगडपारवा येथील मृतका पैकी अनंत वासुदेव अमानकर हा दररोज दगडपारव्या वरुन अकोला येथे सकाळ-संध्याकाळ दूध घेऊन जात होता. आज सायंकाळी दिवाळीच्या खरेदी करीता, अनिल तुकाराम आडे तयारीत होता.

दोघेही मृतक मोटरसायकलने अकोल्याकडे निघाले असता ,दत्तमंदिराजवळ दोघे मृत्युमुखी पडलेले आढळून आले. गावातील लोकांनी या घटनेची माहिती बार्शीटाकळी पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून ,मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी ,अकोला सर्वोपचारला पाठविले. पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT