Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Bushra Bano IPS Transfer What Is the Case? - IPS अधिकारी बुशरा बानो यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर झालेल्या बदलीवरून पश्चिम बंगालमध्ये चर्चा सुरू आहे.
IPS Officer Transfer Controversy

IPS Officer Transfer Controversy

esakal

Updated on

कोलकाता : पश्चिम बंगाल केडरच्या २०२१ बॅचच्या आयपीएस अधिकारी बुशरा बानो यांच्या बदलीवरून सध्या वादंग सुरू आहे. खरागपूर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (Additional SP) म्हणून कार्यरत असलेल्या बानो यांची राज्य सशस्त्र पोलिस दलाच्या चौथ्या बटालियनच्या उपकमांडंटपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश १४ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला असून, अधिकृत आदेशात हा प्रशासकीय फेरबदल ‘जनहितार्थ’ करण्यात आल्याचे नमूद आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com