अकोला

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

संतोष कानडे

Akola Crime News: अकोल्यामध्ये दोन गटामध्ये तुफान राडा झाल्याची माहिती आहे. जमावाने तुफान दगडफेक करत जाळपोळ केली. जमावाने काही चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका ऑटो रिक्षाला दुचाकीचा धक्का लागला, त्यानंतर दोन्ही चालकांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर मोठा वाद झाला. पुढे दोन गट समोरासमोर आले आणि जाळपोळ झाली. या काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे.

अकोल्याच्या हरीपेठ भागात ही घटना घडली आहे. हरीपेठ भागात दोन गटात झालेल्या राड्यात मोठी दगडफेक झाली आहे. इतकेच नाही तर संतप्त जमावाने काही वाहनेही पेटवली आहेत. त्यामुळे लाखोंचं नुकसान झालं आहे. एक रिक्षा आणि तीन दुचाकी वाहन जमावाने जाळल्या. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

Pachod Accident : हळदीचा कार्यक्रम उरकून घरी परतणाऱ्या मावसभावाचा दूचाकी धडकून मृत्यू

Marriage Rules: महाराष्ट्रात लग्नाचे नियम बदलणार! लग्नपत्रिकेत वर-वधुची जन्मतारीख बंधनकारक होणार? बालहक्क आयोगाची मोठी शिफारस

SCROLL FOR NEXT