Akola Deshi Katta weapon found in Barshitakali Accused arrested Sakal
अकोला

अकोला : बार्शीटाकळीत आढळला देशी कट्टा

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : बार्शीटाकळी येथील जुन्या बस स्थानक परिसरात देशी कट्टा व जीवंत काडतूस बाळगूण असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव व त्यांचे तपास पथकातील कर्मचारी यांना गोपनिय माहिती मिळाली की, बार्शीटाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खडकपुरा येथील राहणारा शेख वसीम उर्फ कचौडी शेख नवाब (२५) हा लोकांमध्ये दहशत पसरविण्याचे उद्देशाने त्याचे जवळ अवैधरीत्या अग्नीशस्त्र बाळगुन आहे. अशा खात्रीलायक बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि.गोपाल जाधव यांनी सहकारी व पंचासह बार्शीटाकळी येथील जुने बसस्थानक परिसरात सापळा रचून एक देशी कट्टा व मॅगझीनसह आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 3rd ODI: अखेर दोन वर्षांनी भारतीय संघाने जिंकला टॉस! निर्णायक सामन्यासाठी Playing XI मध्ये काय झालेत बदल?

भारतातल्या नियमांचा फटका, सेबीची समजून घेण्यात चूक; ५४६ कोटी जप्त करण्याच्या आदेशावर अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : शरद पवार लवकरच बाबा आढाव यांची भेट घेणार!

Kolhapur Crime : इचलकरंजीच्या तरूणाचे अपहरण करून निर्घृण खून; कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील ओढ्यात फेकला मृतदेह, खुनाचं कारण काय?

Thane Traffic: ठाणे घोडबंदर मार्ग २४ तास बंद, कधी अन् का? जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT