Akola crime news sakal
अकोला

स्वतःच्या मुलीला गर्भवती करणारा पिता पोलिस कोठडीत

जिवे मारण्याची धमकी देत केले आत्याचार

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : जन्मदात्या बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करून पसार झाला होता. परंतु, पोलिसांनी त्याला काही तासातच गजाआड केले. मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील कोथळकुंड येथील एक मजूर आपल्या कुटुंबासह मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू वेताळच्या एका शेतात कामाला आहे. त्याच शेताच्या झोपडीत स्वतःच्या मुलीवर त्याने वारंवार अतिप्रसंग केला. त्यात ती गरोदर राहिली.

याची वाश्‍चता कुठे केल्यास जिवे मारण्याची धमकी नराधाम बापाने दिली असल्याची फिर्याद पीडित व तिच्या आईने ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. फिर्यादीतवरून आरोपी नराधाम बापाविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (३), ३७६ (२), (एएन) ५०६ व सहकलम ५ (१) ६ पोक्सो नुसार येथील मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पसार झालेला आरोपी नराधाम बाप मध्य प्रदेशात असल्याचा सुगावा लागताच पोलिसांनी त्याला काही तासातच अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची मंगळवार पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT